पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना संदर्भातील आजचे अपडेट्स जाणून घ्या
पनवेल: पनवेल महानगरपालिकेकडून कोरोना कोविड-१९ संदर्भातली ताजी आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली असून पनवेल महानगरपालिका क्षेत्र व ग्रामीण विभाग पकडून एकूण २९ रुग्ण कोरोना पोसिटीव्ह आहेत. यात २५३ जणांना घरी अलगिकरणात ठेवण्यात आले असून ३२ लोकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. २९३ लोकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ७२३ लोकांचा अलगिकरण कालावधी संपला आहे. कोरोना संसर्ग बाधित रुग्ण वाढण्याची गती पनवेल विभागात मुंबईच्या मानाने मंद आहे.
संपूर्ण रिपोर्ट :

