Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

या छापा मारा, माझ्याकडे लपविण्यासारखे काही नाही – पी. चिदंबरम

या छापा मारा, माझ्याकडे लपविण्यासारखे काही नाही – पी. चिदंबरम

येत्या काही दिवसात आयकर विभाग आपल्या घरावर छापा टाकणार आहे असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी केला आहे. पी चिदंबरम यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती देशातील जनतेला दिली आहे.

पी. चिदंबरम ट्विटमध्ये म्हणतात की, तामिळनाडूतील शिवगंगा मतदारसंघातील माझ्या निवासस्थानी आयकर विभाग छापा मारण्याच्या तयारीत आहे. मी व माझे कुटुंब आयकर विभागाचे स्वागत करू. माझ्याकडे व माझ्या कुटुंबातील सदस्यांकडे लपवण्यासारखं काहीच नाही हे आयकर विभागाला माहिती आहे. लोकसभा निवडणूक प्रचारातून लक्ष विचलित करण्यासाठी हा छापा टाकला जात आहे’.

पी. चिदंबरम यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये असे म्हटलं आहे, देशातील जनता आगामी निवडणुकीत सरकारला योग्य उत्तर देईल.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *