Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीदिनी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात अभिवादन

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीदिनी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात अभिवादन

नवी मुंबई, दि. ११: नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सामाजिक समतेचे अग्रणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनानिमित्त महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते प्रतिमेस पुष्पमालिका अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार, शहर अभियंता संजय देसाई, समाजविकास विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, परिमंडळ २ उपआयुक्त चंद्रकांत तायडे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहा. आयुक्त जयंत जावडेकर, स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *