भाजप आमदार नितेश राणे यांची महाविकास आघाडीवर बोचरी टीका
मुंबई: काल विधिमंडळात महाविकास आघाडीने १६९ – ० ने बहुमत सिद्ध केले. यावेळी भाजपने सभात्याग केला. या साऱ्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी या आघाडीवर ट्विटर च्या मध्यमातून बोचरी टीका केली आहे. त्यांनी एक फोटो ट्विट केलाय ज्यात एका चारचाकी गाडी भोवती अनेक माकडं दाखवली आहेत आणि त्याखाली कॅप्शन दिलंय की, “कब्जा तो पुरी बहुमत से किया है, लेकीन चलाना एक को भी नहीं आता”
काल विधिमंडळात महाविकास आघाडीने १६९ – ० ने बहुमत सिद्ध केले. यावेळी भाजपने सभात्याग केला. या साऱ्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी या आघाडीवर ट्विटर च्या मध्यमातून बोचरी टीका केली आहे. त्यांनी एक फोटो ट्विट केलाय ज्यात एका चारचाकी गाडी भोवती अनेक माकडं दाखवली आहेत आणि त्याखाली कॅप्शन दिलंय की, “कब्जा तो पुरी बहुमत से किया है, लेकीन चलाना एक को भी नहीं आता”
😀😀😀 pic.twitter.com/Gp1XHl5tYO
— Nitesh Rane (@NiteshNRane) November 30, 2019
या ट्विट वरून नितेश राणेंना ट्विटराईट्स ने ट्रॉल केल्याचं पाहायला मिळत आहे.
