Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भारताच्या मेहुली घोष आणि शाहू तुषार माने जोडीनं पटकावलं सुवर्णपदक

आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भारताच्या मेहुली घोष आणि शाहू तुषार माने जोडीनं पटकावलं सुवर्णपदक

या जोडीनं कझाकस्तानच्या इरिना लोकटोनोव्हा आणि व्हॅलेरी राखिमझान यांचा १६-० नं पराभव केला, ही लढत एकतर्फी ठरली.  तुषारनं भारतासाठी हे पहिले सुवर्णपदक जिंकलं आहे. तर मेहुलीनं काठमांडू इथं २०१९ च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिलं सुवर्णपदक जिंकलं होतं. त्यामुळे यंदा तिने दुसरं सुवर्णपदक मिळवलं आहे. भारताकडे आता दोन सुवर्ण आणि १ कांस्य पदकांसह भारत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. यापूर्वी, भारताच्या अर्जुन बबुताने सोमवारी पुरुषांच्या एअर रायफलमध्ये पहिलं सुवर्णपदक जिंकलं होतं.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *