Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

विधानभवनात आमदारांच्या ग्रुप फोटो सेशनसाठी फडणवीसांची अनुपस्थिती !

विधानभवनात आमदारांच्या ग्रुप फोटो सेशनसाठी फडणवीसांची अनुपस्थिती !

नागपूर: आज नागपूर येथील विधानभवनात सर्वपक्षीय आमदारांचं फोटो सेशन करण्यात आलं. एक अपवाद पकडता यावेळी सर्व पक्षांचे तसेच अपक्ष असे झाडून सर्व आमदार फ्रेम मध्ये होते. पण एक सदस्य त्यात नव्हते ते म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस. या संदर्भात भाजपकडून स्पष्टीकरण देण्यात आलं की ते वैयक्तिक कारणासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. यामुळे सर्व चर्चा चर्वितचर्वण बंद झाली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *