Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मुष्टियुद्ध ऑलिंपिक पात्रता फेरीत मेरी कोमची विजयी घोडदौड

मुष्टियुद्ध ऑलिंपिक पात्रता फेरीत मेरी कोमची विजयी घोडदौड

नवी दिल्ली: मुष्टीयुद्धाच्या ५१ किलो वजनी गटात आज मेरी कोमनं निखत झरीनला ९-१ नं हरवलं. पुढच्या वर्षी चीन इथं होणाऱ्या ऑलम्पिक पात्रता फेरीसाठी सध्या दिल्ली इथं सराव सामने सुरु आहेत.

५७ किलो वजनी गटाच्या सामन्यात साक्षी चौधरीनं दोन वेळची रौप्य पदक विजेती सोनिया लाथेरला हरवलं. ६० किलो वजनी गटात राष्ट्रीय विजेती सिम्रनजीत कौरनं विश्व विजेती सरिता देवीला हरवलं. सिम्रनजीतनं आपल्या अचूक ठोश्यांनी सरिता देवीला नमवलं.

(Credit – AIR)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *