Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मायावतींची माघार

Mayawati Twt profile

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मायावतींची माघार

लखनऊ: बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी आपण आगामी लोकसभा निवडणुक लढवणार नसल्याची मोठी घोषणा केली आहे. आज दिनांक २० रोजी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.

मी संसदेत कधीही निवडून जाऊ शकते. सध्या आमची आघाडी चांगल्या स्थितीत असून पक्ष आणि जनहितासाठी आपण निवडणूक लढणार नसल्याचं मायावती यांनी सांगितलं आहे. आता फक्त मागास लोकांसाठी लढायचे आहे, असेही त्यांना म्हणाल्या. मला वाटेल तेव्हा कधीही, कोणतीही जागा रिक्त करत निवडणूक लढवून मी लोकसभा खासदार होऊ शकते.

लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीने आघाडी केली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात यंदा राजकीय चित्र बदलण्याची शक्यता आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *