गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर निवर्तले
गोव्याचे मुख्यमंत्री देशाचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे आज सायंकाळी कर्करोगामुळे गोवा येथे निधन झाले. गोवा प्रशासनाने त्या संदर्भात वृत्त प्रसारित केले. एक तासापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून त्याची प्रकृती खालावल्याचे सांगण्यात आले होते. गेल्या काही काळापासून ते कर्करोगाशी लढा देत होते. मध्यंतरी त्यांनी अमेरिकेत जाऊन उपचारही घेतले पण आज वयाच्या ६३व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…