SHIVSENA TIGER
यंदाच्या लोकसभेसाठी शिवसेनेचे संभाव्य उमेदवार
आगामी लोकसभा निवडणुकीचा काळ जवळ येत असल्याने सर्वच पक्षामध्ये निवडणुकीची धामधूम दिसून येत आहे. त्यातच निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारांची नावे जाहीर करण्याची लगबग मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसपाठोपाठ आता शिवसेनेनेही आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
१) ठाणे – राजन विचारे
२) कल्याण – श्रीकांत शिंदे
३) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत
४) दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे
५) उत्तर पश्चिम – गजानन किर्तीकर
६) रायगड – अनंत गिते
७) पालघर – श्रीनिवास वनगा
८) कोल्हापूर – संजय मंडलिक
९) रत्नागिरी सिंधुदुर्ग – विनायक राऊत
१०) नाशिक – हेमंत गोडसे
११) शिर्डी – सदाशिव लोखंडे
१२) औरंगाबाद – चंद्रकांत खैरे
१३) शिरुर – शिवाजीराव आढळराव-पाटील
१४) यवतमाळ-वाशिम – भावना गवळी
१५) परभणी – संजय जाधव
१६) अमरावती- आनंदराव अडसूळ
१७) रामटेक – कृपाल तुमाणे
१८) बुलढाणा – प्रतापराव जाधव
१९) हातकणंगले – धैर्यशिल माने
