Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांसाठी एकूण ५ टप्प्यांत होणार मतदान

जाणून घ्या राज्यात कोणत्या जागेवर आणि कधी होणार मतदान?

मुंबई/नवी दिल्ली, दि. १६: देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी आज दि. १६ रोजी पत्रकार परिषदेत आगामी २०२४च्या लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. देशात एकूण सात टप्प्यांमध्ये या निवडणुका होणार आहेत तर महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांसाठी एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहेत. पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल, दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल, तिसऱ्या टप्प्यात ७ मे, चौथ्या टप्प्यात १३ मे आणि पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.

महाराष्ट्रात कोणत्या जागेवर आणि कधी होणार मतदान?

पहिला टप्पा: मतदान- १९ एप्रिल : रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर (एकूण मतदारसंघ ५)

दुसरा टप्पा: मतदान- २६ एप्रिल : बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी (एकूण मतदारसंघ- ८)

तिसरा टप्पा: मतदान – ७ मे : रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले (एकूण मतदारसंघ – ११)

चौथा टप्पा: १३ मे: नांदेड, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड (एकूण मतदारसंघ – ११)

पाचवा टप्पा: २० मे: धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण (एकूण मतदारसंघ – १३)

निकालाची तारीख : ४ जून

या आहेत महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागा 

1. अहमदनगर
2. अकोला
3. अमरावती
4. औरंगाबाद
5. बारामती
6. मणी
7. भंडारा-गोंदिया
8. भिवंडी
9. बुलढाणा
10. चंद्रपूर
11. धुळे
12. दिंडोरी
13. गडचिरोली-चिमूर
14. हातकणंगल
15. हिंगोली
16. जळगाव
17. जालना
18. कल्याण
19. कोल्हापूर
20. लातूर
21. मधा
22. मावळ
23. मुंबई दक्षिण-मध्य
24. मुंबई-उत्तर
25. मुंबई-उत्तर-मध्य
26. मुंबई-उत्तर-पूर्व
27. मुंबई-उत्तर-पश्चिम
28. मुंबई-दक्षिण
29. नागपूर
30. नांदेड
31. नंदुरबार
32. नाशिक
33. उस्मानाबाद
34. पालघर
35. परभणी
36. पुणे
37. रायगड
38. रामटेक
39. रत्नागिरी-सिंधुदुर्ग
40. रावेर
41. सांगली
42. सातारा
43. शिर्डी
44. शिरूर
45. सोलापूर
46. ​​ठाणे
47. वर्धा
48. यवतमाळ-वाशीम

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *