“हम भारत आने के लीये तत्पर है” डोनाल्ड ट्रम्प यांनी केले चक्क हिंदीत ट्विट
नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं भारतात आगमन झालं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर गळाभेट घेत स्वागत केले. तत्पूर्वी वाटेत असताना ट्रम्प यांनी चक्क हिंदी मध्ये एक ट्विट करत आपण भारतात येण्यासाठी आतुर आहोत. आम्ही वाटते आहोत व काही वेळात आम्ही साऱ्यांना भेटू. यानंतर तेच ट्विट रीट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की “अतिथी देवो भाव:”
अतिथि देवो भव: https://t.co/mpccRkEJCE
— Narendra Modi (@narendramodi) February 24, 2020