Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पाहा मुंबईचा आयकॉनिक धोबीघाट ‘या’ गॅलरीतून

Aaditya Thackarey at Dhobighat

पाहा मुंबईचा आयकॉनिक धोबीघाट ‘या’ गॅलरीतून

देश-विदेशातील पर्यटक जेव्हा मुंबई दर्शनासाठी येतात, तेव्हा काही खास ठिकाणांना भेटी देणं हे ठरलेलंच असतं. मुंबईच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक असे हटके आकर्षण म्हणजे महालक्ष्मी रेल्वे स्थानकाला लागून असलेला धोबीघाट. ह्या ठिकाणी कसले प्रदर्शनासाठी ठेवलेले पुतळे नव्हेत कि सुशोभित केलेला बगीचा. तरीही पर्यटक येथे गर्दी करतात ती येथील लगबग पाहण्यासाठी. आता पर्यटकांसाठी मुंबई महापालिकेने ह्या ठिकाणी एक व्हिविंग गॅलरी उभारली आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या गॅलरीचे काल लोकार्पण केले. ह्या प्रसंगी शिवसेना खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, आ. सुनील शिंदे तसेच स्थानिक नगरसेविका किशोरी पेडणेकर आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक  उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *