Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सागर बंगला

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी “सागर” बंगला

नागपूर: महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मलबार हिल येथील “सागर” या शासकीय बंगल्याचे वाटप करण्यात आलेले आहे. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून हा आदेश महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *