कोरोबाधितांची संख्या गेली ११६ वर तर १४ रुग्ण डिस्चार्ज च्या वाटेवर
महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ११६ झाली आहे.आज सांगली येथील एकाच कुटुंबातील ५ सदस्य संसर्गातून बाधीत आढळून आले आहेत व मुंबई येथे ४ सदस्य प्रवास इतिहास अथवा संसर्गातून बाधीत झाले आहेत.
यापैकी १४ सदस्य बरे होऊन रुग्णालयातून सोडण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत.– आरोग्यमंत्री राजेश टोपे