Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पहा हा काँग्रेस चा नेता काय म्हणाला पं. नरेंद्र मोदींबद्दल 

पहा हा काँग्रेस चा नेता काय म्हणाला पं. नरेंद्र मोदींबद्दल 

सोमवारी कलबुर्गी येथील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना काँग्रेस आमदार बी. नारायण राव यांची जीभ घसरली.

काँग्रेस आमदार बी नारायण राव यांनी भर प्रचार सभेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नामर्द असल्याचे खळबळजनक विधान केले आहे.

नरेंद्र मोदी नामर्द आहेत, त्यांचे लग्न लावता येईल पण त्यांच्याकडून पूत्रप्राप्ती होणार नाही. असे वादग्रस्त विधान आमदार बी नारायण राव यांनी केले. तसेच मोदी हे काम करणारे पंतप्रधान नाहीत, ते खोटे बोलणारे पंतप्रधान आहेत, अशी टीका देखील त्यांनी मोदींवर केली.

सोमवारी कलबुर्गी येथे राहुल गांधी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचवेळी राहूल गांधी यांच्या आगमनापूर्वी बी. नारायण राव यांनी हे वादग्रस्त विधान करून नवीन वादाला आमंत्रण दिले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *