हे आहेत काँग्रेस चे पहिल्या यादीतील ५१ उमेदवार
मुंबई: वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी पाठोपाठ काँग्रेसनेही महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ साठी आपल्या ५२ उमेदवारांची यादी काल जाहीर केली. या यादीत जुन्या निष्ठावंतांना पुनः स्थान देण्यात आले आहे.
या यादीतून बंडखोरी करू शकतील अशा काँग्रेस च्या विद्यमान सहा आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. ज्यात अस्लम शेख, राहुल बोंद्रे, काशिराम पावरा, डी. एस. अहिरे, सिद्धराम म्हेत्रे, भारत भालके यांचा समावेश आहे.
हे आहेत काँग्रेसचे ५१ उमेदवार
१. अॅड. के. सी पाडवी – अक्कलकुवा
२. पद्माकर वळवी – शहादा
३. शिरीष नाईक – नवापूर
४. शिरीष चौधरी- रावेर
५. हर्षवर्धन सपकाळ – बुलढाणा
६. अनंत वानखेडे – मेहकर
७. अमित झनक – रिसोड
८. वीरेंद्र जगताप – धामणगाव रेल्वे
९. यशोमती ठाकूर – तिवसा
१०. अमर काळे – आर्वी
११. रणजित कांबळे – देवळी
१२. सुनील केदार – सावनेर
१३. नितीन राऊत – नागपूर उत्तर
१४. विजय वडेट्टीवार – ब्रह्मपुरी
१५. सतीश वर्जूरकर – चिमूर
१६. प्रतिभा धानोरकर – वरोरा
१७. बाळासाहेब मंगळूरकर – यवतमाळ
१८. अशोक चव्हाण- भोकर
१९. डी पी सावंत – नांदेड उत्तर
२०. वसंतराव चव्हाण – नायगाव
२१. रावसाहेब अनंतपूरकर – देगलूर
२२. संतोष टारफे – कळमनुरी
२३. सुरेश वर्पूरडकर – पाथरी
२४. कल्याण काळे – फुलंब्री
२५. शेष आसिफ शेख रशीद – मालेगाव मध्य
२६. रोहित साळवे – अंबरनाथ
२७. सय्यद हुसेन – मीरा भायंदर
२८. सुरेश कोपरकर – भांडुप पश्चिम
२९. अशोक जाधव – अंधेरी वेस्ट
३०. नसीम खान – चांदीवली
३१. चंद्रकांत हंडोरे – चेंबूर
३२. झिशान सिद्दीकी – वांद्रे पश्चिम
३३. वर्षा गायकवाड – धारावी
३४. गणेश कुमार यादव – सायन कोळीवाडा
३५. अमीन पटेल – मुंबादेवी
३६. अशोक जगताप – कुलाबा
३७. माणिक जगताप – महाड
३८. संजय जगताप – पुरंदर
३९. संग्राम थोपटे – भोर
४०. रमेश बागवे – पुणे कॅन्टोन्मेंट
४१. बाळासाहेब थोरात – संगमनेर
४२. अमित देशमुख – लातूर शहर
४३. अशोक पाटील निलंगेकर – निलंगा
४४. बसवराज पाटील – औसा
४५. मधुकरराव चव्हाण – तुळजापूर
४६. प्रणिती शिंदे- सोलापूर मध्य
४७. मौलाली सय्यद – सोलापूर दक्षिण
४८. ऋतुराज पाटील – कोल्हापूर दक्षिण
४९. पी एन पाटील साडोलीकर – करवीर
५०. डॉ. विश्वजीत कदम – पलूस कडेगाव
५१. विक्रम सावंत – जत
