Salman Twt
क्लिक करा आणि पाहा : चुलबुल पांडे इज बॅक’, ‘दबंग-३’चे फर्स्ट पोस्टर रिलीज
नुकतेच सलमान खानच्या ‘दबंग-३’ चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. सलमान खानने आपल्या इन्स्टाग्रामवर आपल्या चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे.
Chulbul Pandey arrives in #Christmas week: 20 Dec 2019… #Dabangg3 release date announcement… Stars Salman Khan… Directed by Prabhu Dheva. pic.twitter.com/FHQ7OwuVXM
— taran adarsh (@taran_adarsh) April 26, 2019
या पोस्टरमध्ये सलमान खान पुन्हा पोलिसाच्या वर्दीमध्ये दिसत आहेत. या पोस्टरमध्ये त्याने फक्त आपल्या वर्दीची छोटीशी झलक शेअर केली आहे. वर्दीवर असलेल्या बॅचवर चुलबुल पांडे असे लिहिलेले दिसतेय. पोस्टरसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘चुलबुल पांडे इज बॅक’.
‘दबंग-३’हा चित्रपट याचवर्षी २० डिसेंबर म्हणजेच ख्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. तर ईदच्या मुहूर्तावर सलमानचा आगामी चित्रपट ‘भारत’ रिलीज होणार आहे.
