Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत ठिबक व तुषार सिंचन संचासाठी ८० टक्के अनुदान – कृषिमंत्री दादाजी भुसे

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत ठिबक व तुषार सिंचन संचासाठी ८० टक्के अनुदान – कृषिमंत्री दादाजी भुसे १०७ तालुक्यांतील अल्प व अत्यल्प भू-धारक शेतकऱ्यांना दिलासा मुंबई : राज्यात राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री... Read more »

औरंगाबाद विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्यास मान्यता

औरंगाबाद विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्यास मान्यता औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद असे करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली. मुख्यमंत्री म्हणाले की, विमानतळाचे... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

महाराष्ट्रातल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान

महाराष्ट्रातल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान महाराष्ट्रातल्या मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातल्या काही ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे गहू, कापूस, संत्री मोसंबी अशा रब्बी पिकांचं नुकसान झालं आहे. औरंगाबाद, जालना,... Read more »

कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर; लाभ मिळण्यात शेतकऱ्यांना अडचणी येऊ देऊ नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर; लाभ मिळण्यात शेतकऱ्यांना अडचणी येऊ देऊ नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २१ लाख ८२ हजार कर्जखात्यांचा समावेश मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील २१ लाख... Read more »

लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव

लातूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव मुंबई : लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. याबाबत... Read more »

“मनसे भूमिका बदलते हे तुम्ही जरी म्हणत असलात तरी ते मला मान्य नाही” : मनसे अध्यक्ष राज ठाकरे

“मनसे भूमिका बदलते हे तुम्ही जरी म्हणत असलात तरी ते मला मान्य नाही” : मनसे अध्यक्ष राज ठाकरे झेंड्याचा रंग बदलल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पहिल्यांदाच मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. यावेळी... Read more »

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ १५ एप्रिलपूर्वी द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ १५ एप्रिलपूर्वी द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीपासून मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री दररोज आढावा घेणार मुंबई : राज्यातील सुमारे 36 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देणारी महात्मा... Read more »

“इंदीराजींची आणि मोदी शहांची तुलना होऊ शकत नाही”; बीड मधील वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांची सारवासारव

“इंदीराजींची आणि मोदी शहांची तुलना होऊ शकत नाही”; बीड मधील वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांची सारवासारव बीड/मुंबई: काल बीड येथे ‘सीएए-एनारसी’ विरोधी सभेत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. यावेळी... Read more »

देवेंद्र फडणवीसांना धक्का; थेट निवडणुकीतून सरपंच निवडीची प्रक्रिया रद्द

सरपंचाची निवड सदस्यांमधून होणार असल्याने ग्रामपंचायतींचे कामकाज अधिक सुलभ आणि गतिमान होईल – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ मुंबई : सरपंचांची निवड थेट लोकांमधून निवडणुकीद्वारे करण्याऐवजी आता पूर्वीप्रमाणेच निवडून आलेल्या सदस्यांमधून करण्याचा निर्णय... Read more »

“हा मल्टीस्टारर सिनेमा नव्हे, हा तर हाॅरर सिनेमा आहे” देवेंद्र फडणवीस यांनी उडवली अशोक चव्हाणांच्या वक्तव्याची खिल्ली

“हा मल्टीस्टारर सिनेमा नव्हे, हा तर हाॅरर सिनेमा आहे” देवेंद्र फडणवीस यांनी उडवली अशोक चव्हाणांच्या वक्तव्याची खिल्ली नांदेड: माजी मुख्यमंत्री व सध्याचे विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज कार्यकर्ता मेळाव्या निमित्त नांदेड... Read more »