Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पुणे महानगरपालिका ‘या’ व्यक्तींसाठी थेट घरी जाऊन लसीकरण करणार

पुणे महानगरपालिका ‘या’ व्यक्तींसाठी थेट घरी जाऊन लसीकरण करणार अनाथ आश्रमातील व्यक्ती, एचआयव्हीबाधित, मानसिक दृष्ट्या किंवा इतर आजारानं त्रस्त असलेल्या व्यक्तींसाठी पुणे महानगरपालिकेने थेट घरी जाऊन लसीकरण करण्याकरता ‘व्हॅक्सीन ऑन व्हिल्स’ हा... Read more »

१४० दिवसांच्या हंगामात राज्यातील साखर कारखान्यांकडून १०६ लाख टन साखरेचे उत्पादन

१४० दिवसांच्या हंगामात राज्यातील साखर कारखान्यांकडून १०६ लाख टन साखरेचे उत्पादन पुणे: राज्यातील उसाचा चालू गाळप हंगाम संपला असून या हंगामात एकंदर दहाशे बारा लाख टन उसाचं गाळप होऊन अंदाजे एकशे सहा... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी एकच दर निश्चित करण्याची पुण्याच्या महापौरांची राज्य सरकारला विनंती

खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी एकच दर निश्चित करण्याची पुण्याच्या महापौरांची राज्य सरकारला विनंती पुणे, दि.२७: पुणे शहरातल्या खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाचा एकच दर निश्चित करण्याची मागणी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्य शासनाकडे केली ... Read more »

मार्केट यार्डातील पार्किंग माफियांना दणका; पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनानं काढली पार्किंग निविदा

मार्केट यार्डातील पार्किंग माफियांना दणका; पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनानं काढली पार्किंग निविदा पुणे, दि.२४: काही घटकांची दादागिरी मोडीत काढून वाहनांना शिस्त लावण्यासाठी आणि बाजार समितीचं उत्पन्न सुरु करण्याच्या उद्देशानं पुणे... Read more »

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष राखीव ठेवा – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थिती व उपाययोजनांचा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा ■ ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था बळकट करा ■ लहान बालकांवर उपचारासाठी शहर व ग्रामीण भागात सुविधा निर्माण करा ■ मृत्यू दर कमी... Read more »

जालन्याच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याला लाच स्विकारताना रंगेहाथ अटक; पुणे ‘एसीबी’ ची मोठी कारवाई

जालन्याच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याला लाच स्विकारताना रंगेहाथ अटक; पुणे ‘एसीबी’ ची मोठी कारवाई जालना: पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, तसंच पोलीस कर्मचारी संतोष अंभोरे आणि विठ्ठल खार्डे... Read more »

भारतीयांना डावलून परदेशात कोविशिल्ड या लसीची निर्यात केलेली नाही – आदर पूनावाला यांचे स्पष्टीकरण

भारतीयांना डावलून परदेशात कोविशिल्ड या लसीची निर्यात केलेली नाही – आदर पूनावाला यांचे स्पष्टीकरण कोविशिल्ड या लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इनस्टीट्युटने भारतीय नागरिकांच्या लसीकरणाला नेहमीच प्राधान्य देण्याचा दृष्टीकोन ठेवला असून, संस्थेने भारतीयांना... Read more »

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीजचा प्रतिसाद; दिली २५० बायपॅप श्वसन उपकरणे

जिल्ह्यांतील कोविड केंद्रांना वाटप सुरु मुंबई दि १९: कोविडच्या दुसऱ्या लाटेला तोंड देतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला विविध उद्योग संघटना, व्यावसायिक यांच्याकडून वाढता प्रतिसाद दिसत आहे. नुकतेच मराठा चेंबर ऑफ... Read more »

राज्य पात्रता परीक्षा (सेट) येत्या २६ सप्टेंबरला; १० जून अर्जाची शेवटची दिनांक

राज्य पात्रता परीक्षा (सेट) येत्या २६ सप्टेंबरला; १० जून अर्जाची शेवटची दिनांक पुणे, दि.१७: महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने सहाय्यक प्राध्यापक पदाकरता घेण्यात येणारी सेट अर्थात राज्य पात्रता... Read more »

कोंढवा खुर्द मिठानगर येथील कोविड सेंटरचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

कोंढवा खुर्द मिठानगर येथील कोविड सेंटरचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन पुणे, दि. १४ : पुणे महानगरपालिका, दि मुस्लिम फाऊंडेशन व नॉलेज पार्क चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कोंढवा खुर्द मिठानगर... Read more »