Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला ठाणे जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला ठाणे जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा मुंबई : ठाणे जिल्ह्यातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, नगरविकास, जलसिंचन, मेट्रो आदी विषयांचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात आयोजित बैठकीत घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे... Read more »

सर्वोच्च न्यायालयातील प्रक्रिया सुरक्षित करुन मुंबईतल्या मराठा आंदोलनकर्त्यांना न्याय देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

सर्वोच्च न्यायालयातील प्रक्रिया सुरक्षित करुन मुंबईतल्या मराठा आंदोलनकर्त्यांना न्याय देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईत आंदोलनाला बसलेल्या मराठा युवकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. मार्च... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

नाट्य क्षेत्रात विशेष लक्षणीय कार्य करणाऱ्या कलावंतास डॉ.श्रीराम लागू पुरस्कार

नाट्य क्षेत्रात विशेष लक्षणीय कार्य करणाऱ्या कलावंतास डॉ.श्रीराम लागू पुरस्कार मुंबई, दि. २ :  मराठी नाट्य क्षेत्रात विशेष लक्षणीय कार्य करणाऱ्या कलावंतास नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येणार आहे. सांस्कृतिक... Read more »

लिलावादरम्यान कमी भाव पुकारल्यानं, लासलगाव येथे कांदा उत्पादकांनी लिलाव प्रक्रिया पाडली बंद

लिलावादरम्यान कमी भाव पुकारल्यानं, लासलगाव येथे कांदा उत्पादकांनी लिलाव प्रक्रिया पाडली बंद नाशिक: नाशिकमधल्या लासलगाव कांदा बाजारपेठेत, आज सकाळी झालेल्या लिलावादरम्यान कमी भाव पुकारल्यानं, कांदा उत्पादकांनी लिलाव प्रक्रिया बंद पाडली आहे. आज... Read more »

राज्यात कोरोनाचा एकही संशयित रुग्ण नाही- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

राज्यात कोरोनाचा एकही संशयित रुग्ण नाही- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती नाशिक येथे निरीक्षणाखाली असलेला प्रवाशी कोरोनासाठी निगेटीव्ह मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्या एका प्रवाशाचे कोरोनासाठीचा प्रयोगशाळा चाचणी... Read more »

“आपल्याला मिळालेले घर इतरांना विकू नका आणि मुंबई बाहेर जाऊ नका” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे गिरणी कामगारांना आवाहन

“आपल्याला मिळालेले घर इतरांना विकू नका आणि मुंबई बाहेर जाऊ नका” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे गिरणी कामगारांना आवाहन मुंबई: मुंबईतील गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न आता सुटला असून आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या... Read more »

नवी मुंबईतील शाळेत झालेल्या १४ मुलींच्या विनयभंग प्रकरणाची गंभीर दखल घेण्याचे डॉ.नीलम गोऱ्हे यांचे पोलिसांना निर्देश

नवी मुंबईतील शाळेत झालेल्या १४ मुलींच्या विनयभंग प्रकरणाची गंभीर दखल घेण्याचे डॉ.नीलम गोऱ्हे यांचे पोलिसांना निर्देश मुंबई : दिनांक २८ फेब्रुवारीच्या विविध वृत्तपत्रांमध्ये नवी मुंबईतील शाळेतील संगणक प्रशिक्षकाने १४ मुलीचा विनयभंग केल्याची... Read more »

कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर; लाभ मिळण्यात शेतकऱ्यांना अडचणी येऊ देऊ नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर; लाभ मिळण्यात शेतकऱ्यांना अडचणी येऊ देऊ नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २१ लाख ८२ हजार कर्जखात्यांचा समावेश मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील २१ लाख... Read more »

पोषण आहारात ‘महानंद’ टेट्रापॅक दुधाचा समावेश करण्याचा प्रयत्न

पोषण आहारात ‘महानंद’ टेट्रापॅक दुधाचा समावेश करण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय मुंबई : महानंद दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा दर्जा लक्षात घेऊन शालेय पोषण आहारात ‘महानंद’च्या टेट्रापॅक दुधाचा... Read more »

बृहन्मुंबई पोलीस आयुक्त पदी परम बीर सिंह यांची नियुक्ती

बृहन्मुंबई पोलीस आयुक्त पदी परम बीर सिंह यांची नियुक्ती मुंबई : बृहन्मुंबई पोलीस आयुक्तपदी परम बीर सिंह, भापोसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे हे आज सेवानिवृत्त होत असल्याने... Read more »