ठरलं! केंद्र सरकार भारत पेट्रोलियम आणि एअर इंडिया विक्रीला काढणार
नवी दिल्ली: थोडक्यात बातमी # मोदी सरकारच्या निर्गुंतवणुक धोरणानुसार भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि एयर इंडिया या सरकारी कंपन्या काही दिवसांत विकण्यात येणार आहेत. या बाबतची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यात यावी असं केंद्र सरकारला वाटतं असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका माध्यमाला सांगितले.
