“विश्वासघातकी महाविकास आघाडी सरकारचा निषेध! निषेध! निषेध!” – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
मुंबई: भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत भाजपने केलेल्या धरण्यानंतर एक ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. पहा नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील.
“विश्र्वासघातकी महाविकास आघाडी सरकारचा निषेध! निषेध! निषेध!
महिलांवरील वाढते अत्याचार आणि शेतकऱ्यांच्या विश्वासघाताचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या इतर आमदारांनी राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त केला.”
विश्र्वासघातकी महाविकास आघाडी सरकारचा निषेध! निषेध! निषेध!
महिलांवरील वाढते अत्याचार आणि शेतकऱ्यांच्या विश्वासघाताचा विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis आणि भाजपच्या इतर आमदारांनी राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त केला. pic.twitter.com/pwQx1GUfa4
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) February 24, 2020
