भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या १८४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील १६ उमेदवारांची घोषणा यामध्ये करण्यात आली असून १४ विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
भाजपचे महाराष्ट्रातील उमेदवार
नंदुरबार – हीना गावित
धुळे – सुभाष भामरे
रावेर – रक्षा खडसे
अकोला – संजय धोत्रे
वर्धा – रामदास तडस
नागपूर – नितीन गडकरी
गडचिरोली-चिमुर – अशोक नेते
चंद्रपूर – हंसराज अहिर
जालना – रावसाहेब दानवे
भिवंडी – कपिल पाटील
मुंबई उत्तर – गोपाळ शेट्टी
मुंबई उत्तर मध्य – पूनम महाजन
अहमदनगर – सुजय विखे पाटील
बीड – डॉ. प्रीतम मुंडे
लातूर – सुधाकरराव शृंगारे
सांगली – संजयकाका पाटील
