Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आयपीएल २०२१ च्या नियोजित वेऴापत्रकात कोणताही बदल होणार नाही

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचं स्पष्टीकरण

कोलकाता, दि.५: आयपीएल म्हणजेच इंडिअन प्रिमिअर लीग २०२१ च्या नियोजित वेऴापत्रकात कोणताही बदल होणार नाही, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतर त्यांना बातमीदारांनी हा प्रश्न विचारला होता.

दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातला पहिला सामना मुंबईतल्या वानखेडे स्टेडिअमवर १० एप्रिलला होणार आहे. सध्या दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ मुंबईत आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *