Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463
Meetali Raj 400

मिताली राजने केलं एकदिवसीय सामन्यात द्विशतक

मिताली राजने केलं एकदिवसीय सामन्यात द्विशतक न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या हॅमिल्टन वन डे सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजनं हिने वन डे सामन्याच्या कारकीर्दीत द्विशतक केले. मिताली ही दोनशे वन... Read more »
Bribe 1

अप्पर जिल्‍हाधिकारी लाच घेताना रंगेहात पकडले गेले

अप्पर जिल्‍हाधिकारी लाच घेताना रंगेहात पकडले गेले बीड: पुरवठा विभागातील चौकशीच्या अहवालाची पूर्ण माहिती देण्यासाठी बीडचे अप्पर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे यांनी दहा लाख रुपयांची मागणी केली होती. बीड येथील शासकीय निवासस्थानी अप्पर जिल्हाधिकारी... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget
Mumbai_Suburban_Railway-Web

जाणून घ्या सेंट्रल रेल्वेवरील मेगा ब्लॉक संदर्भातील माहिती.

जाणून घ्या सेंट्रल रेल्वेवरील मेगा ब्लॉक संदर्भातील माहिती रविवारी हार्बर मार्गावरील मानखुर्द-नेरुळ दरम्यान तसेच माटुंगा-मुलूंड स्थानकादरम्यान जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी घेण्यात येणाऱ्या ब्लॉक काळात सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांची... Read more »
Supreme Court

अंतरिम अर्थसंकल्पा विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका

अंतरिम अर्थसंकल्पा विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी संसदेत सादर केला. त्यानंतर वकील मनोहर लाल शर्मा यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर झाल्यानंत काही तासांच्या आत त्या... Read more »
Anand Teltumbade

ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांना अटक

ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांना अटक ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांचे नक्षलवादी आणि माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन पुणे पोलिसांनी त्यांना मुंबई विमानतळावर अटक केले. डॉ. आनंद तेलतुंबडे यांचा पुणे न्यायालयाने... Read more »
Majhya Navaryachi Bayko

वाचा माझ्या नवऱ्याची बायको मधला नवीन किस्सा

झी मराठी वरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका दिवसेंदिवस अधिक रंजक होत चाललीय. राधिका सुभेदारनेे शनायाला आपली सवत म्हणून घरी आणलं. राधिका आणि तिची सासू या दोघींनी मिळून शनायाला चांगलंच कामाला लावलंय.... Read more »

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र भारतीय रेल्वेकडून पराभूत

66 व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन रायगड जिल्ह्यातील रोहा येथे करण्यात आलं आहे. कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय रेल्वेने महाराष्ट्र संघाचा पराभव केला. 20-47 ने महाराष्ट्राला रेल्वेकडून पराभव स्वीकारावा लागला. आता पुढचा... Read more »
Dry Fruits 640x426

झटपट तयार करा सुक्या मेव्याची चटणी

झटपट तयार करा सुक्या मेव्याची चटणी साहित्य : मोठ्या आकाराची चिंच. एक चमचा बेदाणे, दोन चमचे किसलेला गूळ, थोडे काजू, एक चमचा तीळ, अर्धा चमचा भाजलेल्या जिर्‍याची पूड, एक चमचा भाजून सालं... Read more »
Medha Kulkarni 400

हेल्मेट सक्ती विरोधातल्या आंदोलना दरम्यान आमदार मेधा कुलकर्णीं आणि आंदोलनकर्त्यांत बाचाबाची 

हेल्मेट सक्ती आंदोलनात आमदार मेधा कुलकर्णीं आणि आंदोलनकर्त्यांत बाचाबाची  १ जानेवारीपासून पुण्यामध्ये वाहतुक पोलिसांनी हेल्मेट सक्ती केली आहे. त्याच निषेधार्थ आज पुण्यातील महात्मा फुले मंडई येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला पुण्याच्या भाजपा... Read more »
CIDCO Logo 600x460

सिडकोच्या 1100 घरांची लॉटरी 14 फेब्रुवारीला

म.वा. प्रतिनिधी/ नवी मुंबई:- नवी मुंबईतील सिडकोच्या घरांची लॉटरी 14 फेब्रुवारीला होणार असल्याने सिडकोच्या 1100 घरांसाठी 60 हजारांपेक्षा अधिक अर्ज दाखल झाले आहेत. सिडकोच्या योजनेकरिता अर्ज करण्याची मुदत 31 जानेवारीपर्यंत होती. सिडकोमध्ये... Read more »