महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर आशिष शेलार म्हणाले “फोटो तुमचा, फोटोग्राफर तुमचा पण फोटो फिनिश आम्ही करु”
तीन पक्षांनी फोटो आणि ओळख परेड करण्याचा पोरखेळ जो केला त्यावर माझी प्रतिक्रिया..
"फोटो तुमचा, फोटोग्राफर तुमचा पण फोटो फिनिश आम्ही करु!" "मा.देवेंद्र फडणवीस आणि मा.अजित पवारच विजयी होणार!!"
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 25, 2019
