पहा आयुषमान खुराणाचा ‘आर्टिकल १५’ चा उत्कंठावर्धक ट्रेलर
अभिनेता आयुषमान कुराणाचा बहुचर्चित ‘आर्टिकल १५’ सिनेमाचा ट्रेलर रिलीझ झाला आहे. सध्या हा ट्रेलर युट्युब वर ट्रेंडिंग लिस्ट मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाची निर्मिती अनुभव सिन्हा व झी स्टुडिओज ने संयुक्तरित्या केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शनही अनुभव सिन्हा यांनी केले आहे. २८ जुन रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
