Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

अंकिता लोखंडे लवकरच अडकरणार विवाहबंधनात ?

अंकिता लोखंडे लवकरच अडकरणार विवाहबंधनात ?

पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतून घराघरात पोहचलेली अंकिता लोखंडे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूतशी ब्रेकअप झाल्यानंतर अंकिताच्या आयुष्यात नव्या जोडीदाराची एंट्री झाली आहे.

अंकिता सध्या बिझनेसमन विक्की जैनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं कळतंय. दोघांचा एक व्हिडिओ देखील काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. लवकरच हे दोघे विवाहबंधनात अडकणार असल्याचं समजतं. अंकिताला मराठी पद्धतीनं अगदी साधंसुधं लग्न करायचं आहे.अंकिता व विक्की यांच्या लग्नसोहळ्याची दिनांक अद्याप तरी गुलदस्त्यात आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *