Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जगातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानात नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचे आयोजन, वाचा किती खर्च आला स्टेडियम बांधण्यासाठी

जगातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानात नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचे आयोजन

अहमदाबाद: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीदरम्यान उद्या अहमदाबाद इथल्या जगातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानात ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ट्रम्ह या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्या एक लाखांहून अधिक लोकांच्या जनसमुदायाला एकाच मंचावरून संबोधित करणार आहेत.  ६३ एकर परिसरात पसरलेल्या या स्टेडीयम मध्ये एका वेळी जवळपास १,१०,००० माणसं बसू शकतात. याठिकाणी ३००० कार आणि १० हजार दुचाकी पार्क करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे स्टेडियम बांधण्यासाठी ७०० कोटी रुपयांचा खर्च आला.

Credit – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *