Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

ही आहे आमिर खान ने काम केलेल्या चित्रपटांची लिस्ट

ही आहे आमिर खान ने काम केलेल्या चित्रपटांची लिस्ट

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टशनिस्ट आमिर खान याचा आज वाढदिवस. तो आज ५४ वर्षांचा झाला. त्याचा जन्म १४ मार्च १९६५ रोजी मुंबईत झाला. गेली २५ वर्ष आमिर बॉलिवूडमध्ये काम करत आहे.
१९७३ साली त्याने यादों की बारात या चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केले व आपल्या करियरला सुरुवात केली.

ही आहे त्याची फिल्मोग्राफी

१९८५- होली
१९८८- कयामत से कयामत तक
१९८९- राख
लव्ह लव्ह लव्ह
१९९०- अव्वल नंबर
तुम मेरे हो
दिल
दिवाना मुझ सा नही
जवानी झिंदाबाद
१९९१- अफसाना प्यार का
दिल है कि मानता नहीं
१९९२- जो जीत वही सिकंदर
इसी का नाम जिंदगी
दौलत कि जंग
परंपरा
१९९३- हम है राही प्यार के
१९९४- अंदाज अपना अपना
१९९५- बाझी
आतंक हि आतंक
रंगीला
अकेले हम अकेले तुम
१९९६- राजा हिंदुस्तानी
११९७- ईश्क
१९९८- गुलाम
१९९९- सरफरोश
मन
२०००- मेला
२००१- लगान
दिल चाहता है
२००५- मंगल पांडे
२००६- रंग दे बसंती
फना
२००७- तारे जमीन पर
२००८- गजनी
२००९- ३ इडियट्स
२०११- धोबी घाट
२०१२- तलाश
२०१३- धूम ३
२०१४- पी. के.
२०१६- दंगल
२०१७- सिक्रेट सुपरस्टार
२०१८- ठग्स ऑफ हिंदुस्तान

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *