वरळी विधानसभा मतदारसंघातून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी भरला उमेदवारी अर्ज
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मीताई ठाकरे यांच्या उपस्थितीत आज वरळी, मुंबई येथे शिवसेना वरळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार युवासेनाप्रमुख श्री. आदित्य ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी विद्यमान आमदार सुनील शिंदे उपस्थित होते.
