बिहार चे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली प्रशांत किशोर यांची जेडीयु मधून हकालपट्टी
राजकीय व्यूहरचनाकार व जेडीयु नेते प्रशांत किशोर यांची बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली जेडीयु मधून हकालपट्टी. ऐन दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर प्रशांत किशोर यांना पक्षातून हाकलल्यामुळे मोठा राजकीय भूकंप झाल्याचे मानले जाते#PrashantKishore pic.twitter.com/ilpIFzwKAt
— Maharashtra Varta – महाराष्ट्र वार्ता (@mvartalive) January 29, 2020
