महाराजकीय भूकंप : ताज्या घडामोडी
महाशिवआघाडी च्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात रात्रीच्या रात्री होऊ शकते सुनावणी
राज्यातील तीव्र सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सर्वोच्च न्यायालयात जाणार, रात्रीच्या रात्री सुनावणी घेण्यासाठीच्या हालचाली. वकील पोहोचले रजिस्ट्रार कार्यालयात. राज्यपाल कोश्यारी येऊ शकतात अडचणीत#MaharashtraPoliticalCrisis @ShivSena @NCPspeaks pic.twitter.com/eDUYGdWTA6
— Maharashtra Varta – महाराष्ट्र वार्ता (@mvartalive) November 23, 2019
