Video पहा : उमेदवार यादी निर्णायक अवस्थेत – जयंत पाटील
उमेदवारांच्या नावांदर्भात प्रश्नाला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले कि, “उमेदवार यादी निर्णायक अवस्थेत आहे. काँग्रेस व मित्रपक्षांशी चर्चा करून उर्वरित जागांवर निर्णय होईल. आज आदरणीय शरद पवार व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांच्या विश्वासाने मतं आजमावली गेली व त्यानुसार लवकरच निर्णय होईल.”
