जेल मधून सुटल्यावर अर्णब गोस्वामींनी व समर्थकांची केला जल्लोष
मुंबई: इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्ही चे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज अखेर सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला. तत्पूर्वी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती परंतु त्यांची याचिका फेटाळण्यात आली. यानंतर त्यांचे वकील हरीश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत अखेर अर्णब यांना जामीन मिळवून दिला.
यानंतर तळोजा तुरुंगातून अर्णब यांची संध्याकाळी सुटका करण्यात आली. यावेळी अर्णब यांनी व त्यांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केल्याचे पाहायला मिळाले.
Justice Chandrachud: we hold HC was incorrect in not granting bail. Arnab Goswami and two other accused be released on interim bail on a bond of Rs 50,000. Commissioner of Police is directed to ensure order is followed immediately.
Bail granted to #ArnabGoswami
— Bar and Bench (@barandbench) November 11, 2020
