Imran Khan
‘फट गई’ : खा. संजय राऊत यांचे इम्रान खान यांच्यावर गमतीशीर ट्विट
भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीर मधील जैश ए मोहम्मद च्या तळांवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक गमतीशीर ट्विट केले आहे. Latest Photo , फट गई? असे कॅप्शन टाकत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा एक फोटो पोस्ट टाकला आहे. ह्या फोटोत एक डॉक्टर इम्रान खान यांचा रक्तदाब तपासात आहे. आणि इम्रान खान शून्यात नजर लावून बसले आहेत. संजय राऊत यांचे हे ट्विट खूप वायरल होत आहे.
Latest photo
फट गयी? pic.twitter.com/BeL6fHISrl— Sanjay Raut (@rautsanjay61) February 26, 2019
