Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

सचिन तेंडुलकरने घेतली शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण

सचिन तेंडुलकरने घेतली शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण

मुंबई: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीला सुरुवात झाली असून रोज वेगवेगळं चित्र पाहावयास मिळत आहे. त्यातच आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा सुरु होती. या भेटीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

सचिन व शरद पवार यांच्यातली भेट ही खासगी कारणांसाठी असल्याचं बोल जात आहे. सचिन तेंडुलकरच्या या भेटीमागे काही राजकीय कारण तर नव्हतं ना अशी शंका सध्या व्यक्त केली जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सचिन तेंडुलकर यांनी पवारांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *