Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राजकीय स्वार्थासाठी सीबीआय सारख्या स्वायत्त संस्थेचा बळी घेऊ नये : राज ठाकरे

Raj Thackarey

राजकीय स्वार्थासाठी सीबीआय सारख्या स्वायत्त संस्थेचा बळी घेऊ नये : राज ठाकरे

पश्चिम बंगाल मधील राजकीय वादावर आता थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांनी नुकतच एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्यांच्यावर स्तुती करून पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्यावर एका निवेदनाद्वारे तोफ डागली आहे. त्यात ते म्हणतात

#SaveDemocracy
…केंद्राच्या एकाधिकारशाही विरोधात मा. ममता बॅनर्जी ह्यांनी जो आवाज उठवला आहे त्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या ह्या लढ्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा मी जाहीर करतो. @MamataOfficial pic.twitter.com/tS0EonjYQj
— Raj Thackeray (@RajThackeray) February 3, 2019

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *