George Fernandes 1
कामगार चळवळीचे जनक जॉर्ज फर्नांडिस यांचं निधन
माजी संरक्षणमंत्री तसेच कामगार चळवळीचे पीतामह जॉर्ज फर्नांडिस यांचं आज
वयाच्या ८८ व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं. दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात
फर्नांडिस यांच्यावर उपचार सुरू होते. मॅक्स रुग्णालयातच आज सकाळी त्यांनी
अखेरचा श्वास घेतला.
