Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय संघानं ८ सुवर्ण पदक जिंकत पटकावलं अजिंक्यपद

आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय संघानं ८ सुवर्ण पदक जिंकत पटकावलं अजिंक्यपद

किर्गिस्तानच्या बिश्केक येथे झालेल्या १७ वर्षाखालील आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय संघाने ८ सुवर्ण पदक जिंकत अजिंक्यपद पटकावलं. २३५ गुणांसह भारत अव्वल स्थानावर राहिला. या स्पर्धेत भारताने ८ सुवर्ण एक रौप्य आणि एक कास्य पदक मिळवलं.

जपान १४३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिला, तर मंगोलिया १३८ गुणांसह तीसऱ्या स्थानावर राहिला. भारताच्या रितिकाने ४३ किलो वजनी गटात, अहिल्याने ४९ किलो वजनी गटात, शिक्षानं ५७ किलो वजनी गटात, प्रियाने ७३ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलं.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *