वाशिम येथे सीएए कायद्याच्या समर्थनार्थ हुंकार रॅलीचे आयोजन
वाशिम येथे आज संसदेनं मंजूर केलेल्या सीएए कायद्याच्या समर्थनार्थ भारतीय जनता पक्ष आणि विविध संघटनांच्या वतीनं हुंकार रॅली काढण्यात आली.
या रॅलीमधे १ किलोमीटर लांबीचा तिरंगा मोर्चकरांनी घेतला होता. यावेळी मोठ्या संख्येने ‘सीएए’ समर्थक नागरिक जमले होते.