‘हे’ आहेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे २२ उमेदवार
मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीची घोषणा आद्यप व्हायची आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचेही जागावाटप आद्यप बाकी आहे. यात सर्वांत आधी उमेदवार घोषित करून वंचित बहुजन आघाडीने बाजी मारली आहे.
आगामी विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे २२ उमेदवार
उमेदवारांची नावे आणि मतदारसंघ –
1. सुरेश जाधव, शिराळा – रामोशी
2. डॉ. आनंद गुरव, करवीर – गुरव
3. दिलीप पांडुरंग कावडे, दक्षिण कोल्हापूर – गोंधळी
4. बाळकृष्ण शंकर देसाई, कराड-दक्षिण – लोहार
5. बाळासाहेब चव्हाण, कोरेगाव – नंदिवाले
6. दीपक शामदिरे, कोथरुड – कैकाडी
7. अनिल कुऱ्हाडे, शिवाजीनगर – वडार
8. मिलिंद काची, कसबा पेठ – काची – राजपूत
9. शहानवाला जब्बार शेख, भोसरी – छप्परबंद, मुस्लीम
10. शाकीर इसालाल तांबोळी, इस्लामपूर – तांबोळी
11. किसन चव्हाण, पाथर्डी-शेवगाव – पारधी
12. अरुण जाधव, कर्जत-जामखेड , कोल्हाटी
13. सुधीर शंकरराव पोतदार, औसा – सोनार
14. चंद्रलाल वकटुजी मेश्राम – ब्रह्मपुरी – ढीवर
15. अरविंद सांडेकर – चिमूर, माना आदिवासी
16. माधव कोहळे – राळेगाव, गोवारी
17. शेख शफी अब्दुल नबी शेख – जळगाव, – पटवे-मुस्लिम
18. लालसू नागोटी – अहेरी, माडीया आदिवासी
19. मणियार राजासाब – लातूर शहर, मणियार
20. नंदकिशोर कुयटे – मोर्शी, भोई
21. अड आमोद बावने – वरोरा, ढीवर
22. अशोक विजय गायकवाड – कोपरगाव, भिल्ल

