Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली आमदारकीची शपथ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली आमदारकीची शपथ

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषद सदस्यपदाची शपथ घेतली. मागील आठवड्यात त्यांची व अन्य ८ सदस्यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड करण्यात आली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज या सर्व सदस्यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. शपथविधी प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे याही उपस्थित होत्या.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *