Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘या’ देशाने केला पाकिस्तानचा अतिधोकादायक २१ देशांच्या यादीत समावेश

‘या’ देशाने केला पाकिस्तानचा अतिधोकादायक २१ देशांच्या यादीत समावेश

युनायटेड किंग्डमनं पाकिस्तानचा अतिधोकादायक २१ देशांच्या यादीत समावेश केला आहे. दहशतवाद्यांना आर्थिक मदत, करव्यवस्थेतील ढिसाळपणामुळे आर्थिक गैरव्यवहारांचं वाढलेलं प्रमाण यामुळे हे देश धोकादायक बनले असल्याचं युके सरकारनं म्हटलं आहे.

दरम्यान पाकिस्ताननं या कारवाईचा निषेध करत ही राजकीय खेळी असल्याची टीका केली आहे. यामुळे आर्थिक कृती दलाच्या करड्या यादीतून पाकिस्तान बाहेर पडण्याच्या शक्यतेवर विपरित होऊ शकतो असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *