Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुणे विमानतळावर स्वागत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुणे विमानतळावर स्वागत

पुणे: विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात रंगलेल्या सत्ता नाट्यात ज्या प्रमुख पत्रांनी एकमेकांविरुद्ध दंड थोपटले होते ते सारे आज आमने-सामने आले. नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुणे विमानतळावर स्वागत केले.

देशभरातील पोलीस महासंचालकांच्या शिबिरानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात आले आहेत. यावेळी विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप अध्यक्ष तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *