Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आज सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार राज्याला संबोधित, लॉकडाऊन वाढवणार?

आज सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार राज्याला संबोधित, लॉकडाऊन वाढवणार?

मुंबई: थोड्याच वेळात ५ वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून राज्यातील नागरिकांना संबोधित करणार आहेत. आज ते लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भात कोणती नवी घोषणा करणार आहेत का याकडे सर्वांचे लक्ष राहील इतके नक्की.

आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून बैठक घेतली होती. या बैठकितला तपशील ते सायंकाळी मांडू शकतात अशी अटकळ आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *