Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

टोकियो पॅरा ऑलिंम्पिक स्पर्धेसाठी, नांदेडच्या अष्टपैलू दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव हिची भारतीय संघात निवड

भाग्यश्री जाधव पॅरा अॅथलेटिक्स खेळाडू आहे 

नांदेड, दि.५: टोकियो इथं होणाऱ्या पॅरा ऑलिंम्पिक स्पर्धेसाठी, नांदेडची अष्टपैलू दिव्यांग खेळाडू भाग्यश्री जाधव हिचा भारतीय संघात समावेश झाला आहे.

महाराष्ट्रातून निवड होणारी ती एकमेव महिला दिव्यांग खेळाडू आहे.

२०१९ मध्ये चीन इथं झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत, भाग्यश्रीने दोन कांस्य पदकं, तर या वर्षी दुबईत झालेल्या फाजा पॅरा अथेलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्पर्धत, गोळाफेक प्रकारात रौप्यपदक, तर भालाफेक प्रकारात कांस्य पदक मिळवलं आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *