नायर रुग्णालयातील औषधालयाचा संशयास्पद कारभार मुंबई: मुंबईतील ‘ई’ प्रभागातील नायर रुग्णालयाच्या आवारातील औषधांच्या दुकानात जर तुम्ही गेलात आणि त्याठीकाणी डॉक्टर ने दिलेलं प्रिस्क्रिप्शन तिथल्या काउंटरवर दाखवलंत तर तुम्हाला पुढील विचित्र अनुभव येईल. “साहेब मल्टीव्हिटॅमिनची ‘abc’ कंपनीची गोळी संपलीय,... Read more »