Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आपत्कालीन स्थितीत पर्यायी रस्त्याची उरण तालुक्यातील फुंडे लगतच्या गावांतील ग्रामस्थांची मागणी

सिडको ला ग्रामस्थांकडून निवेदन उरण, दि.१७(विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील डोंगरी फुंडे पाणजे या तीन गावांना जोडणारा पूल ५ महिन्यांपूर्वी कोसळला होता. दुर्दैवाने उरण मधील एकाचा यात मृत्यू झाला होता. डोंगरी, फुंडे, पाणजे... Read more »

राज ठाकरे यांच्या ‘या’ लॉजिकमुळे नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दाच निकाली?

भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कृष्णकुंज भेटीनंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली भूमिका मुंबई/पनवेल, दि.२१: भारतीय जनता पक्षाचे पनवेल स्थित आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

नवी मुंबई विमानतळ नामकरण वादा संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यात यावे अशी मागणी करत ऍडव्होकेट नित्यानंद ठाकूर यांनी दाखल केली जनहित याचिका उरण, दि.९(विठ्ठल ममताबादे): नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते, लोकनेते दि. बा.... Read more »

सदनिकेचा एकही हप्ता न भरलेल्यांना ३१ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ; सिडको चा निर्णय

सदनिकेचा एकही हप्ता न भरलेल्यांना ३१ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ; सिडको चा निर्णय नवी मुंबई, दि.३०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदनिकेचा एकही हप्ता न भरलेल्या आणि उर्वरित हप्ते थकित असणाऱ्यांना ३१ जुलै २०२१ पर्यंत... Read more »

फुंडे येथील सिडको ब्रिज अपघातग्रस्त दिवंगत दिपक कासूकर यांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत विकी पाटील युवा प्रतिष्ठान तर्फे सिडकोला निवेदन

फुंडे येथील सिडको ब्रिज अपघातग्रस्त दिवंगत दिपक कासूकर यांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत विकी पाटील युवा प्रतिष्ठान तर्फे सिडकोला निवेदन उरण, दि. १२(विठ्ठल ममताबादे): दिवंगत दिपक चौथुराम कासूकर वय ३६, दिनांक १४ एप्रिल... Read more »

“सिडको(CIDCO) महामंडळ बरखास्त करा” – सिडको वर्धापनदिनी भूमिपुत्रांची मागणी

नवी मुंबईमधील स्थानिक भूमीपुत्र, बेरोजगार, प्रकल्पग्रस्त पाळणार काळा दिवस उरण दि. १६(विठ्ठल ममताबादे): मुंबईलगत असलेल्या परिसराचा विकास व्हावा, येथील नागरिकांचे जीवनमान उंचावे, येथील परिसर औद्योगिक दृष्टया विकसित व्हावा या दृष्टीकोनातून महाराष्ट्र शासनाने... Read more »

उरणमधील शेतकऱ्यांचा ‘सिडको’वर अजिबात विश्वास नाही?

लॉजीस्टिक पार्क भूसंपादनास उरणमधील शेतकऱ्यांचा कडाडून विरोध उरण दि. ११(विठ्ठल ममताबादे): सिडको महामंडळाच्या नवी मुंबई प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या मौजे जासई, मौजे चिर्ले, मौजे बेलोंडेखार, मौजे कौलीबेलोंडेखार, मौजे धुतूम, मौजे पौडखार, मौजे गावठाण,... Read more »

नुकसानभरपाई न मिळालेल्या उरण काळाधोंडा येथील रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे ६६ दिवसांपासून साखळी उपोषण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सदर प्रकरणी लक्ष घालण्याची होतेय मागणी उरण दि. १० (विठ्ठल ममताबादे): उरण काळाधोंडा येथील स्थानिक भूमीपुत्र असलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा विविध मागण्या संदर्भात आज दि १० मार्च २०२१ रोजी... Read more »

सिडकोने पोलिसांसाठी विशेष गृह प्रकल्प उभारण्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश 

सिडकोने पोलिसांसाठी विशेष गृह प्रकल्प उभारण्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई: सामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करतांना त्यात पोलिसांसाठी विशेष गृहबांधणी प्रकल्पांचा समावेश सिडकोने आपल्या धोरणात करावा, असे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी... Read more »